अनेक जण पुण्याजवळील पाच घाटांना भेटी देऊन आले. त्यातील काही निवडक व्हिडीयो तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता यावेत म्हणुन, सर्व व्हिडीयो एकत्रित केले आहेत, एकाच पेज वर. विशेष म्हणजे हे सर्व व्हिडीयो मागील काही दिवसांतीलच आहेत.
मढेघाट
पुढील व्हिडीयो, मढेघाट धबधब्याच्या अगदी माथ्यावरुन घेतलेला आहे. असे माथ्यावरुन चित्रीकरण करणे धोकादायक आहे त्यामुळे असा आगाऊपणा करणे टाळा.
मुळशी – ताम्हिनी घाट
<>
देवकुंड धबधबा – मुळशी
वरंधा घाट
लोणावळा – खंडाळा
माळशेज घाट


